Page 54 of हिंदी चित्रपट News

‘गुडबाय’ सिनेमात नीना गुप्ता या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत

‘सुपर डान्सर 4′ मध्ये यंदाच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री नीतू कपूर गेस्ट जज बनून एन्ट्री करणार आहेत. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ…

जाणून घेऊया…आजुबाजुला रिमझिम पडणारा पाऊस आणि सोबत ऐकलीच पाहिजेत अशी आर. डी. बर्मन यांची ही १० सदाबहार गाणी…

एप्रिल महिन्यात किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली होती.

Happy Birthday R D Burman : आशा भोसले बर्मन यांच्याहून ६ वर्षांनी मोठ्या होत्या

अमेरिकेत परतताच प्रियांकाला मात्र भारतीय पदार्थ खाण्याचा मोह आवरलेला दिसत नाही.

वीरू देवगण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्याने सोशल मीडियावर एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलाय.

इरफान खानना शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’च्या सेटवरचा तो व्हिडीओ पत्नी सुतापाने केला शेअर. अस्वस्थ वाटत होतं तरीही चेहऱ्यावर होती…

“आपल्याकडून झालेल्या चुका कबुल करणं हे खूप अवघड असतं. प्रत्येक जण हे करू शकत नाही. मी सुद्धा त्यातलाच एक आहे.”

विद्या बालन स्टारर ‘शेरनी’ हा चित्रपट नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आलाय. चित्रपटाचा शेवट सध्या चर्चेत आलाय.

चित्रपट निर्मितीच्या प्रेरणा गल्लाभरू सिनेमाच्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. सत्यजित रे यांचा हाच वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नेटफ्लिक्सने एंथोलॉजी…

आज २५ जून करिश्माचा वाढदिवस आहे. करिश्मा आज ४७ वर्षांची झाली आहे.