scorecardresearch

हिंदी चित्रपट Photos

हिंदी चित्रपट (Hindi Film) भारतीयांच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. सुरुवातीला फक्त करमणूकीचं साधन असणारे हे हिंदी चित्रपट (Hindi Movie) थोड्याच कालावधीनंतर अनेकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले. अशोक कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेश खन्ना ते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह असा हिंदी सिनेमांमधला प्रवास प्रत्येक भारतीयाने अनुभवला आहे.

मधुबाला, मीना कुमारी, हेमा मालिनी, रेखा, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय अशा सुंदर अभिनेत्रींना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली आहे. हिंदी सिनेमाने त्या-त्या दशकातील ट्रेंडचे प्रतिनिधीत्व करत भारतीयांसमोर जनमानसाचे पारदर्शक प्रतिबिंब दाखवले आहे.

१०० वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून असलेल्या हिंदी सिनेमाचा आपल्या देशाच्या प्रत्येक गोष्टीवर काही अंशी का होईना परिणाम झाला आहे.
Read More
south movies
7 Photos
‘कैदी’ ते ‘जन गण मन’, OTT वरील हे ७ क्राईम थ्रिलर चित्रपट तुम्हाला नक्की आवडतील!

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात काही उत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी काही निवडक चित्रपटांची यादी इथे देत आहोत.

Know who is Seerat Mast, who plays Hrithik Roshan girlfriend in Fighter
7 Photos
फायटरमध्ये हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी, सीरत मस्त कोण? जाणून घ्या

सीरत मस्तने हृतिक रोशन स्टारर, ‘फाइटर’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या…

Police thriller movies and series
10 Photos
‘कोहरा’प्रमाणे ‘या’ ९ पोलीस थ्रीलर चित्रपट-वेब सीरिजना प्रेक्षकांची पसंती

तुम्हाला क्राईम थ्रीलर किंवा पोलीस थ्रीलर सीरिज अथवा चित्रपट पाहायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

ताज्या बातम्या