Page 2 of होर्डिंग News

मुंबई येथील फलकाच्या दुर्घटनेतील जीवितहानीनंतर फलकांचे तोडकाम पनवेल महापालिकेने हाती घेतले आहे.

मुंबईसारख्या शहरात एक अवाढव्य आकाराचा अनधिकृत फलक पडून १६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

भारत गणेशपुरे यांनी होर्डिंग असणं किती गरजेच आहे आणि होर्डिंग लावताना काय जबाबदारी घेतली पाहिजे याबद्दल सांगितलं.

घाटकोपर दुर्घटनेत दोषी आढळलेल्या इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक पूल परिसरात आठ फलक असल्याचे निदर्शनास आले आहे.

वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या मोशीतील होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त फलक उभारणाऱ्या जाहिरात कंपनीचे तब्बल आठ फलक दादर परिसरात आहेत. इगो मीडीया या कंपनीचे आठ फलक दादरच्या टिळक…

बेकायदा फलकांचे तोडकाम पनवेल महापालिका प्रशासन दोन दिवसांत हाती घेणार आहे अशी माहिती पनवेल महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण पथकाचे प्रमुखांनी गुरुवारी…

फलक कोसळला तो भाग पेट्रोल पंपाचा आहे. फलकाखाली पेट्रोल, डिझेलच्या टाक्या आहेत. पेट्रोल पंपाची साठवण क्षमता ४० हजार लिटर पेट्रोल,…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी नाशिक व कल्याण येथे जाहीर सभा घेतल्या.

छेडानगर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मंगळवारी १४ झाला आहे.

आणखी कित्येक फलक कोसळण्यासाठी सर्वत्र सिद्ध आहेत. त्याखाली प्राण जात नाहीत तोवर ते बेकायदा होते हे प्रशासन आपणास सांगणार नाही..

सोमवारी वाऱ्यामुळे घाटकोपर येथे पूर्व द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेला महाकाय जाहिरात फलक कोसळला.