Page 3 of होम लोन News

नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित झाल्यास भाड्याच्या घरात राहायचं की स्वत:चं घर खरेदी करायचं? हा प्रश्न अनेकांना उद्धभवतो.

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट कमी केल्यानंतर त्याचा आपल्या कर्जाच्या हफ्त्यांवर नेमका कसा परिणाम होतो?

आता बांधकामाची किमत वाढल्यामुळे घरांच्या प्रति चौरस फूटामागे किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे विकासकांचे म्हणणे आहे. काय आहे वस्तुस्थिती?

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा एखाद्या कारणाने मृत्यू होतो. अशा परिस्थितीत त्या कर्जाचे काय होते? बँक ते कर्ज माफ करते का? समजून…

जून महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या आगामी द्विमासिक पतधोरणात मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

नवं वर्ष २०२२ सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे. शेवटचा आठवडा असल्याने आपल्याला महत्त्वाची काम उरकणं गरजेचं आहे.

तुम्ही घर कर्ज घेऊन विकत घेण्याचा प्लॅन करत असालं तर हीच योग्य वेळ ठरू शकते.

स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना उत्सवांच्या निमित्ताने एक खास ऑफर देण्याची घोषणा केली आहे.

अन्य व्यापारी बँकांही हाच गिरविण्याची शक्यता आहे.

व्याजदर कपातीकरिता रिझव्र्ह बँकेला पूरक असेच सध्याचे वातावरण आहे.

गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या मूलभूत अभ्यासाचा फायदा गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला होऊ शकतो.

मी एका कंपनीत नोकरी करतो. माझे पसे मी शेअर्स मध्ये गुंतविले आहेत.