Page 137 of आजचे राशीभविष्य News

महाशिवरात्रीचा उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं म्हटलं जाते

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा.

काही राशींसाठी शुक्र ग्रहाचा राशी बदल शुभ आणि फलदायी ठरू शकतो

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. वादावादीत सहभाग नोंदवू नका.

फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रहांच्या राशीत बदल होण्याची शक्यता आहे.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्ती सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करतील. सासुरवाडीची मदत मिळेल.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी कामाची घाई करू नका. अतिलोभ टाळावा.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका.

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात.