Page 143 of आजचे राशीभविष्य News

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींना पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील.

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींच्या विरोधकांचा विरोध मावळेल. मानसिक चंचलतेवर विजय मिळवा.

आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तु खरेदी कराल.

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्याचा शब्दावर ठाम राहा. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल.

आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्ती चारचौघांत मिळून मिसळून वागतील. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल

आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींची कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.

आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींचा नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल.

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवा. मन:शांती जपणे महत्त्वाचे आहे.

आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका.

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींचा घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल.

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.

आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल.