Page 171 of आजचे राशीभविष्य News

आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा.

आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींनी कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे.

आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्या भाजायला जाऊ नका.

आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपले उद्दीष्ट साध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत.

आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्ती भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतील. बोलताना सारासार विचार करावा.

आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे.

आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी.

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका.

आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींना कामात वडिलांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे.

आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींना पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील.

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींच्या विरोधकांचा विरोध मावळेल. मानसिक चंचलतेवर विजय मिळवा.

आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तु खरेदी कराल.