Page 208 of आजचे राशीभविष्य News
आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.
आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल.
आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना श्रम व दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल.
आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील
आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो.
आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींना अतिविचार करणे टाळावे लागेल. बौद्धिक थकवा जाणवेल.
आजचं राशिभविष्यानुसार सिहं राशीच्या व्यक्तींच्या जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.
आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींचा दिवस आळसात जाईल. औद्योगिक वातावरण चांगले राहील.
आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील.
आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक अडचणींवर मात करता येईल. योग्य नियोजनावर भर द्यावा.
आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्ती हौस पूर्ण करून घेतली. आकर्षणाला बळी पडाल.