Page 4 of घरफोडी News

घरातील दागिने, लहान मुलांचे दागिने असा ९० हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले.

एमआयडीसीतील बंगले असलेल्या भागात ज्येष्ठ नागरिक, वृध्द राहत असलेल्या घरांना चोरटे सर्वाधिक लक्ष्य करत आहेत.

त्यांच्याकडून ९ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

पोलिसांनी व्यंकट हरीभाऊ गंधाळे (३९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

एका रात्रीत सर्वाधिक घरे फोडण्याची ही तालुक्यातील पहिलीच मोठी घटना आहे.

चोरी प्रकरणात आरफीन याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याविरोधात मुंबईत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पैशांची चणचण भागवण्यासाठी एका जोडप्याने घरफोडी करण्याचा मार्ग अवलंबला. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात दोघांनी केलेल्या गुन्ह्याचा मागोवा काढण्यात पोलिसांना यश आले.

घरफोडी करून ३३ तोळे सोने चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर पथकाच्या मदतीने हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली, कल्याण परिसरात घरफोड्या, लुटमार, दरोडे, शस्त्राचा धाक दाखवून पादचारी, वाहन चालकांना लुटण्याचे गुन्हे करणाऱ्या चारजणांना मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास…

आरोपी सतपालसिंग यांच्याकडील बॅगेमध्ये एक लोखंडी कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य सापडले.

इंदापूरजवळ असलेल्या माळवडीतील क्षीरसागर वस्तीत राऊत आणि शेंडगे यांनी दरोडा घातला होता.