दहावीच्या इंग्रजी परीक्षेला आता ‘अॅक्टिव्हिटी शिट’ दहावीच्या इंग्लिशची प्रश्नपत्रिका ही आता ‘अॅक्टिव्हिटी शिट’ होणार असून धडय़ांवरचे प्रश्न, व्याकरणावर प्रश्न हे आता हद्दपार होणार आहेत. 12 years ago