Page 59 of आयसीसी News


गंभीर आयपीएलमध्ये खंबीर खेळी करताना दिसतोय.
पुरुषांप्रमाणेच महिलांच्या क्रिकेटलाही आता चांगली प्रसिद्धी मिळत असून त्यांचाही चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण होत आहे.

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट विश्वासाठी अतिमहत्वाचा.

भारताच्या रविचंद्रन अश्विनने (८७१ गुण) आपले दुसरे स्थान टिकवून ठेवले आहे

आयसीसीच्या प्रमुखपदासाठी मनोहर यांचे नाव शर्यतीत असल्याने त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे.
आयसीसीचा डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील विंडीज संघासाठी एक नियम तर भारतीय संघासाठी दुसरा नियम आहे- रिचर्ड्स
जागतिक क्रिकेटचे सत्ताकेंद्र असणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय)बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीची लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने भारताला एकहाती विजय मिळवून दिले.

Live Cricket Score, India vs Australia: स्पर्धेच्या ‘ब’ गटातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्याचा निकाल संशयास्पद