Page 13 of इम्रान खान News

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना पुतिन यांना भेटले.

इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते.

मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर चर्चा करायला आवडेल, असे इम्नान खान यांनी म्हटले आहे.

सर्व देशांशी व्यापारी संबंध राखण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे, असे इम्रान खान म्हणाले

लता मंगेशकरांना वयाच्या ९२ व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला.

आपल्या देशाची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे

इंग्लंड दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला होता.

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्ताननं तालिबानचं समर्थन केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक खळबळजनक विधान केलं असून भारत-पाकिस्तानमधील तणावाल आरएसएस जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत.

एका मुलाखतीत करणने त्याची ही इच्छा व्यक्त केली होती.

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान अत्याचाराच्या घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इमरान खान यांनी यापुर्वी देखील असे विधान केले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच पाकिस्तानमधील विरोधकांनी ‘डॉन्की राजा की सरकार नही चलेगी’अशी घोषणा देण्यास सुरुवात केली.