Page 16 of प्राप्तिकर News
उद्योगांसाठी तीन वर्षांऐवजी सात वर्षे करसुटी देण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालय विचार करीत आहे,
एक कोटी अथवा त्यावरील रकमेचा कर थकविणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे प्राप्तिकर विभागाने निश्चित केले
पनामा कागदपत्रांच्या गौप्यस्फोटाने जो चच्रेचा धुरळा उठला, त्याचे करचोरीतून काळ्या पशाची निर्मिती हे केंद्र आहे..
पंतप्रधान मोदी यांचे तपास यंत्रणेला आदेश; विशेष तज्ज्ञांची समिती नेमणार
काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी मुलाच्या विवाहाप्रसंगी केलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीची दखल आयकर विभागाने घेतली असून, त्यांना उत्पन्नाचे स्रोत…
आर्थिक राजधानीतून होणाऱ्या प्राप्तिकर संकलनात यंदा तब्बल २० टक्क्य़ांची वाढ झाली आहे.
प्राप्तिकर कायदे सुलभ होण्यासाठी सरकारने एक उच्चाधिकार समिती नियुक्त केली आहे.
करांच्या कात्रीची धार कमी करण्यासाठी कोणती गुंतवणूक करावी, ही विवंचना एव्हाना सुरू झाली असेल.