Page 17 of प्राप्तिकर News
अमेरिकेतील फोक्सव्ॉगनच्या सॉफ्टवेअर चलाखीशी साधम्र्य सांगणारा महाघोटाळा आपल्याकडे घडून गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच म्हणजे २८ ऑगस्ट २०१५ रोजी…
महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्राप्तिकराची रक्कम कापून तिचा भरणा न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत पालिकेवर २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
कर परतावा विवरणपत्र सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे करदात्यांनी एकाचवेळी गर्दी केल्यामुळे आयकर विभागाचे संकेतस्थळ सोमवारी क्रॅश झाले.
जर उद्गम कर (टीडीएस), अग्रिम कर किंवा स्व-निर्धारण कर हा देय करापेक्षा जास्त असेल तर करदात्याला हा जास्त भरलेल्या कराच्या…
प्राप्तीकर विवरणपत्राच्या (रिटर्न्स) अर्जाच्या नवीन नमुन्यांचा संच जारी करण्यात आला आहे. २०१४-१५ करनिर्धारण वर्षांसाठी भरावयाचे हे अर्ज तुलनेने सोपे आहेत.
करदात्याकडून अतिरिक्त करभरणा झाला असल्यास, परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी केलेल्या दाव्याची प्रक्रिया सत्वर पूर्ण करून रिफंडची रक्कम थेट करदात्याच्या बँक खात्यात…
कर चुकवेगिरीचा मागोवा घेण्यासाठी सहाय्यकारी आता ‘स्मार्ट’ पद्धती अस्तित्वात येणार असून, तसे संकेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिले आहेत.
प्राप्तिकर विवरणपत्रासाठी नवीन तीन पानी आयटीआर फॉर्म देण्यात आला असून, परदेशी प्रवासाचा खर्च व बंद बँक खात्याची माहिती देणे या…
करदात्यांना भारतात त्यांचे विवरणपत्र भरताना आता विविध बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर विदेश सफरीवर जाणार असल्यास अथवा जाऊन…
सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात प्राप्तिकर भरणारे आहेत जेमतेम साडेतीन कोटी. म्हणजे केवळ तीन टक्के. या तुलनेत अमेरिकेत ४५ टक्के नागरिक…