Page 32 of भारत विरुद्ध न्यूझीलंड News

विश्वचषकातील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर गौतम गंभीरने आयपीएल जबाबदार असू शकत नाही असे मत मांडले.

पहिल्या वनडेत चांगली कामगिरी करूनही सॅमसनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. त्याच्या जागी दीपक हुडाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला…

पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा एकदिवसीय सामना सध्या थाबंला आहे. हा सामना जर रद्द झाला तर टीम इंडिया अडचणीत…

न्यूझीलंडने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना यजमानांनी ७ गडी राखून जिंकला होता, त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे.

श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात ८० धावांची खेळी करुन भारतीय संघाला तीनशे धावांच्या पार पोहोचवले होते, तरी देखील भारताला पराभव पत्कारावा…

शुक्रवारी पहिल्या वनडे सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला, ज्यावर मायकल वॉनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टॉम लॅथमने भारताविरुद्ध वनडेत न्यूझीलंडकडून एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.

भारत-न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३०६ धावसंख्येचा लॅथम-विलियम्सनच्या जोडीने शानदार फलंदाजी करत टीम इंडियावर सात गडी राखून मात केली.

न्यूझीलंडच्या भूमीवर वनडेमधली ही त्याची सलग चौथी ५० पेक्षा जास्त धावांची चौथी खेळी आहे.

न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.

वॉशिंग्टन सुंदरने मॅट मॅट हेन्रीला एक झोपून चौकार लगावला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.