Page 16 of भारतीय राष्ट्रीय काँग्रेस News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आजोबांना भारतरत्न घोषित झाल्यानंतर रालोदचे प्रमुख जयंत चौधरी यांना एनडीएत सहभागी होण्याबाबत विचारल्यावर म्हणाले, “आता कुठल्या तोंडाने मी नकार देऊ?”

इंडिया आघाडीत मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने असा गंभीर आरोप केल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नागपूर जिल्हा परिषद समोर भाजपकडून रस्ता रोको आंदोलन सोमवारी सकाळी करण्यात आले. कार्यकर्ते आज सकाळी सिव्हिल लाईन्स येथील जि. प.…

आमदार झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला…

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पूत्र आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (३०), काँग्रेस (१७), राजद (१), राष्ट्रवादी काँग्रेस (१), मार्क्स आणि लेनिवादी कम्युनिस्ट पार्टी (१)…

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सभागृह नेते चंपई सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु, राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाही.

इंफाळमध्ये कट्टरपंथीय गट अरामबाई तेंगगोल यांनी नुकत्याच बोलावलेल्या मैतेई आमदारांच्या बैठकीत काँग्रेसचे आमदार आणि पक्षप्रमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात काँग्रेस केंद्र…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरूवात केली.…

‘भारत जोडो न्याय यात्रे’वर हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचे झेंडे होते. त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी…

वाय. एस. शर्मिला यांनी १० दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांच्या…