Page 23 of महागाई News

जगातला सर्वात मोठा पामतेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्येच पामतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

टर्कीचे धाबे दणाणले आहेत. टर्कीत यंदा महागाईत तब्बल ६१ टक्क्यांनी वाढ झालीय. हा मागील २९ वर्षांमधील उच्चांक आहे.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघता…”

गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.