Page 73 of गुंतवणूक News

Money Mantra: पीटूपी अर्थात पीअर टू पीअर लेंडिंग या नवीन गुंतवणूक पर्यायाने गुंतवणूकदारांना नवे दालन खुले झाले आहे.

निर्णयाची योग्यता तपासण्याचे मापदंड न वापरता दाखविलेला ‘संयम’ तुमची गुंतवणूक धुळीला मिळवू शकतो. निर्बुद्ध आशावादावर अधिष्ठित संयम तर केवळ अनर्थकारकच!

एचडीएफसी म्युच्युअल फंड हे भारतातील आघाडीचे फंड घराणे आहे.

जर उत्पन्न ५०% पेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करावे लागेल.

विदर्भात ५९ हजार ४८५ कोटींची गुंतवणूक होणार असून ३० हजार जणांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

बहुतांश कंपन्या सुरुवातीला जो पॉलिसी प्रीमियम आकारतात तोच पुढे कायम राहतो.

सध्याच्या कंपनीच्या बाजारभावानुसार कंपनीचे मूल्य सुमारे पंधरा हजार ते सतरा हजार कोटी रुपये या दरम्यान आहे.


कुठल्याही कंपनीच्या समभागामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनीची संपूर्ण माहिती अभ्यासणे आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना दरमहा नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’ची सुविधा देते.

वाढते तापमान, कमी होणारा हंगामी पाऊस आणि वाढत जाणारा अवेळी पाऊस यातून अन्नधान्य उत्पादन वाढवणे आव्हान ठरत जाणार आहे.

आरोपी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना प्रति महिना ७ ते १० टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले.