Page 20 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News


करोनामुळे सामने रद्द होण्याचं सत्र


सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यावरही करोनाचं सावट

सनरायजर्स हैदराबादला नमवून विजयी कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने मुंबईचा संघ मैदानात उतरेल.




इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या बाद फेरीची आशा कायम राखणाऱ्या पंजाबपुढे रविवारी दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान समोर आहे.

“…पण परिस्थिती अशी असते की मदतीसाठी सर्वजण सोबत असूनही तुमच्यासोबत कुणीचं नसतं”

याआधी सामन्यांचा वेध घेतल्यास मुंबईने राजस्थान रॉयल्सला तर चेन्नईने सनरायजर्स हैदराबादला सात गडी राखून नमवले आहे

भारतामधील करोना रुग्णसंख्या वाढल्याने ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक बंदी जारी केली आहे.