scorecardresearch

Page 21 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

करोनामुळे IPL सोडण्याचा निर्णय घेतला, पण मायदेशी नाही जाऊ शकले पंच पॉल रॅफेल; आता…

“रॅफेल यांनी गुरूवारी तातडीने दोहामार्गे ऑस्ट्रेलियात परतण्याचा निर्णय घेतला होता. विमानाचे तिकीटसुद्धा खरेदी केले होते…”

‘बॅटिंग कशी करावी हे पृथ्वी शॉनं दाखवलं’, KKR च्या कामगिरीवर ब्रेंडन मॅकल्लम नाराज; संघात बदलाचे संकेत

“तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार नाही मारु शकत. पण जर तुम्ही शॉट खेळणारच नसाल तर धावा करणं कठीण आहे”