Page 5 of आयसिस News
भारतातून अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेला एक विद्यार्थी आयसिसच्या एका चित्रफितीत दिसला आहे.
सरकारने आयसिस आणि अल-कायदाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली



काश्मीर, बाबरी मशीद आणि गुजरात आणि मुझफ्फरनगरमधील जातीय दंगलींचा बदला घेतला जाईल


आयसिस या दहशतवादी गटाने दोन वर्षांच्या कालावधीत ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी घेतले

मध्य बांगलादेशमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी शनिवारी एका हिंदू शिंप्यावर कुऱ्हाडींनी वार करून त्याच्या दुकानातच त्याची निर्घृण हत्या केली.

विशेष लष्करी प्रशिक्षण देणारे आणखी सुमारे अडीचशे प्रशिक्षक सीरियाला पाठवेल

शफी हा युसूफ या नावाने सुद्धा ओळखला जायचा.

आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे.
रेझाऊल सिद्दिकी यांची शनिवारी त्यांच्या घरापासून काही अंतरावर गळा चिरून हत्या करण्यात आली होती.