आयसिसशी लढण्यासाठी अमेरिका सीरियात आणखी सैनिक पाठवणार – बराक ओबामा

विशेष लष्करी प्रशिक्षण देणारे आणखी सुमारे अडीचशे प्रशिक्षक सीरियाला पाठवेल

बराक ओबामा

इस्लामिक स्टेटच्या जिहादी दहशतवाद्यांशी लढणाऱ्या बंडखोरांना मदत करण्यासाठी अमेरिका विशेष लष्करी प्रशिक्षण देणारे आणखी सुमारे अडीचशे प्रशिक्षक सीरियाला पाठवेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Barack obama to send more soldiers to fight a isis

ताज्या बातम्या