डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा! रशियाकडून भारताहून दुप्पट तेल खरेदी करणाऱ्या ‘या’ देशांवर अत्यल्प टॅरिफ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा फटका कुठल्या क्षेत्रांना बसणार? नेमकं काय होणार?