scorecardresearch

Page 10 of झारखंड News

uddhav thackeray eknath shinde hemant soren
“राज्यातल्या मिंध्या आमदारांनी या आदिवासी आमदारांच्या पायांचे…”, सत्ताधाऱ्यांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल!

“महाराष्ट्र हा शिवरायांचा वारसा सांगतो. तरी स्वतःस मर्द-मऱ्हाटे म्हणवून घेणाऱ्यांनी दिल्लीच्या पायाशी लोळण घेतली व महाराष्ट्राचे नाक कापले. पण…!”

Jharkhand Assembly Trust Vote Champai Soren Hemant Soren
मोठी बातमी! झारखंडमध्ये चंपई सोरेन यांनी सिद्ध केलं बहुमत; एनडीए आघाडीचा पराभव

झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी झारखंड विधानसभेत विश्वासमत प्रस्तावावर मतदान झाले असता बहुमताचा आकडा गाठला. त्यांना ४७ मते मिळाली.

hemant soren jharkhand assembly floor test
Video: “मी रडणार नाही, हे अश्रू…”, हेमंत सोरेन यांचं अटकेच्या कारवाईनंतर विधानसभेत पहिलं भाषण; म्हणाले, “यात राज्यपालांचाही हात…!”

हेमंत सोरेन यांना झारखंड विधानसभेतील बहुमत चाचणी प्रस्ताव कामकाजात सहभाग घेण्याची विशेष परवानगी देण्यात आली.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींचे संसदेत संबोधन ते झारखंड विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव; दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, वाचा…

आजच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.

Champai soren
झारखंडमध्ये ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ला सुरुवात; चंपई सोरेन यांना सिद्ध करावं लागणार बहुमत!

झारखंड विधानसभेत ८० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ४१ आहे. त्यानुसार, JMM-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीकडे ४६ जागा आहेत. JMM…

Champai Soren
झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते मुख्यमंत्री; कोण आहेत चंपई सोरेन?

झारखंड राज्यनिर्मिती चळवळीतील कार्यकर्ता ते माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे विश्वासू अशी ओळख असलेले चंपई सोरेन आहेत तरी कोण? आणि…

jharkhand governor
विरोधकांकडूनही प्रशंसा केले जाणारे झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? समजून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द

द्रमुकच्या प्रतिस्पर्ध्यांनीही भाजपाचे नेते, कोईम्बतूरचे दोन वेळा खासदार राहिलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या गुणांची प्रशंसा केली. पण, रांची राजभवनात त्यांचा…

jharkhand new chief minister
झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचा शपथविधी ते तृणमूल काँग्रेस, ‘आप’ची निदर्शने; दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, वाचा…

आजच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.

jharkhand cm designat champai soren
झारखंडमधल्या सत्तानाट्यावर पडदा; गुरुवारी मोठ्या घडामोडी; आज होणार चंपई सोरेन यांचा शपथविधी!

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये अभूतपूर्व असं सत्तानाट्य रंगलं होतं. संख्याबळ असूनही राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवत नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात…

Champai Soren
राज्यपाल सत्तास्थापनेचं आमंत्रण देईनात? चंपई सोरेन यांनी केली आमदारांची परेड; म्हणाले, “आता फक्त…”

हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा (३०), काँग्रेस (१७), राजद (१), राष्ट्रवादी काँग्रेस (१), मार्क्स आणि लेनिवादी कम्युनिस्ट पार्टी (१)…

Jharkhand Political Crisis
झारखंड सरकार धोक्यात? सत्ताधारी JMM-काँग्रेस आमदारांना तेलंगणात हालवण्याच्या हालचालींना वेग, भाजपा उद्या…

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सभागृह नेते चंपई सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु, राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलेलं नाही.