Page 41 of कंगना रणौत News

कंगनाने विश्वासाने आमिरला तिच्या आणि हृतिकच्या ब्रेकअपबद्दल सांगितले.

आपली मोठी बहिण रंगोली हिचे कंगनाने या कार्यक्रमात खूप कौतुक केले


पंतप्रधान मुंबईत असल्याने रात्री भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या मताचा विरोध करणे, त्यावर टीका करणे यामध्ये काहीही चुकीचे नाही


इंडस्ट्रीत मार्गदर्शक आणि गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता

अभिनेत्याने सल्ला दिल्यास त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जायचे, असे कंगना यावेळी म्हणाली.

‘रंगून’ या आगामी चित्रपटाच्या तयारीत अभिनेत्री कंगना राणावतने स्वत:ला झोकून दिले आहे.

बॉलीवूड क्वीन कंगना रणौत तिच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत जुंपली आहे.

बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेत्याचे कौतुक करणे हे त्या कलाकारासाठी प्रशंसनीय गोष्ट आहे.

बॉलीवूडमध्ये चरित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता कंगना राणावतचा समावेश होण्याची शक्यता आहे.