Page 11 of महाकुंभ मेळा २०२५ News

या आगीत जीवितहानी झाली नसून वित्तहानीही झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

१९९८ मध्ये झारखंड येथील धनबाद येथून गंगासागर यादव गायब झाले होते. त्यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती २७ वर्षांनी थेट महाकुंभ मेळ्यात…

साधुग्राम क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे. मागील कुंभमेळ्यात साधुग्रामचे क्षेत्र ३२५ एकर होते. आता ते ४०० एकरपर्यंत वाढविण्याचा विचार आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने प्रयागराज भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. ती सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली…

मेळा परिसरात वाहतूक सुरळीत राहावी आणि अनावश्यक थांबे टाळावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

‘महाकुंभ’मध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतरही राज्यातील भाविकांचा प्रयागराज येथे जाण्यासाठी ओघ सुरूच आहे.

Mahakumbh 2025 : कबीर खानने पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजमध्ये गेल्यावर त्याच्या भावना व्यक्त केल्या.

महाकुंभनगरमध्ये बुधवारी भल्या पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी चप्पल, बूट, कपडे, पिशव्या असे काही सामान विखुरलेल्या अवस्थेत होते.

तपशील जाहीर करण्यास विलंबावर प्रश्नचिन्ह; ‘मौनी अमावास्ये’ला गर्दी वाढल्याने दुर्घटना

एरवी एखादा फटाका फुटला तरी ‘वहां का माहौल’ सांगण्यास उतावळ्या वृत्तवाहिन्यांनी कुंभ दुर्घटनेबाबत पाळलेली ‘मौनी अमावास्या’ डोळ्यात न भरणे अवघड…

कुंभमेळ्यात मौनी अमावस्येची पर्वणी साधण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ३० जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ…

प्रयागराज या ठिकाणी मौनी अमावस्येची पर्वणी होती, या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलीस महासंचालकांनी…