scorecardresearch

Page 51 of लातूर News

विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे आज लोकार्पण

स्वामी विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण उद्या (रविवारी) होणार आहे.

‘नातवंडांना सांघिक जीवनाची सवय लावण्याचे काम आजी-आजोबांचे’

नातवंडांवर चांगले संस्कार करताना त्यांना एकत्र कुटुंबात सांघिक जीवन जगण्याची सवय लावण्याचे काम आजी-आजोबांनी करावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश…

लातूर फेस्टिव्हलला आज प्रारंभ

लातूरकरांची सांस्कृतिक भूक भागविणाऱ्या लातूर फेस्टिव्हलला उद्या (शुक्रवारी) प्रारंभ होत आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.

‘सायकल डे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यावरणविषयक जनजागृतीच्या उद्देशाने, तसेच लातूर फेस्टिव्हलच्या पुढाकाराने गुरुवारी शहरात आयोजित ‘सायकल डे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी…

पु. ल. देशपांडे राज्यनाटय़ महोत्सवास चांगला प्रतिसाद

लातूर फेस्टिव्हलअंतर्गत पु. ल. देशपांडे राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्या (शुक्रवारी) स्पध्रेतील नाटकांची सांगता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसेचा ऊस भावप्रश्नी मोर्चा

ऊस उत्पादकांना किमान २ हजार ३०० रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने…

तीन लाख एक हजार एकाव्या पोत्याचे ‘रेणा’, ‘जागृती’त पूजन

देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, तसेच रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्यात ३ लाख…

लातूर जिल्हय़ात ‘आप’मध्ये समाजवादी मंडळींचा वरचष्मा

आम आदमी पक्षाची जिल्हा समन्वय समिती पक्षनिरीक्षक शकील अहेमद यांनी जाहीर केली. दरम्यान, या पक्षावर जुन्या समाजवाद्यांचा पगडा राहावा, अशी…

गुन्हे दाखल करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे आदेश

लातूर शहरातील कचरा शहरालगतच्या वरवंटी गावालगतच्या परिसरात २००७ सालापासून कोणतीही परवानगी न घेता टाकला जातो आहे. या प्रकरणी तत्कालिन नगरपालिकेस…

लोकसहभागातून विवेकानंद पुतळ्याचे १२ला लोकार्पण

शहरात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण विवेकानंदांच्या १५१व्या जयंतीदिनी १२ जानेवारीला होणार आहे. महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार वैजनाथ…

‘मांजरा’त ३ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन

मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील ३ लाख ११ हजार १११व्या (५० किलो) साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक…