Page 2 of बिबट्या News

अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शाहूनगरमध्ये रात्री एका बंगल्याच्या आवारात बिबट्याने घुसून कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला आहे.

राजापूर तालुक्यामध्ये यापूर्वी दोनवेळा ब्लँक पँथर आढळलेला असून दीड-दोन वर्षापूर्वी सागवे नजीकच्या कुवेशी येथे फासकीमध्ये ब्लँक पँथर अडकल्याची घटना घडली…

जंगलातून वाट चुकलेले बिबट्याचे पिल्लू रात्रीच्या अंधारात भरकटले आणि थेट वैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचले.

शेत नांगरताना अचानक ट्रॅक्टरचालकाला समोर पाच फुटांवर बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याही चालकाकडे रोखून पाहत होता. अभिषेकने ट्रॅक्टर थांबवत मोबाइलने बिबट्याचे…

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या बिबट्याच्या हालचाली चित्रित


त्यांना पायवाटे शेजारी मृत बिबट्या दिसून आला. याविषयी त्यांनी गावचे सरपंच सुनील म्हादे यांना माहिती दिली.

सर्वत्र योग दिनाचे कार्यक्रम सुरू असताना या महाविद्यालयातील एका झाडावर बिबट्या लोकांना दिसला.

शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना काल, मंगळवारी उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे घडल्याने वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज,…

पर्यटकांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, जंगलातील वाघ-बिबट्याच्या संघर्षाचे हे दुर्मिळ दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत…


चिपळूण तालुक्यातील तनाळी राधाकृष्णवाडी येथे वस्तीत शिरलेला बिबट्या एका घराच्या मागे असलेल्या विहीरीत पडला.