महाराष्ट्रातील शेतकरी News

खालची पाने अचानक वाळत असल्याचे लक्षात घेता उत्पादन घटण्याच्या शक्यतेने संबंधित सर्व शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

विद्यापीठे आणि संशोधन केंद्रात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे कृषी शिक्षण आणि संशोधनाचे काम विस्कळीत झाले आहे.

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…


आपल्या सणातून एखाद्या घरात उजेड आणू या….

Video Of Farmers Daughter: आठवीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने रोहित पवार यांच्यासमोरच, “शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का?”,…

कोकाटे यांच्या बोलघेवडेपणाने सरकारसमोर अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना आता एकतर नारळ दिला जाईल किंवा खातेबदल होईल, अशी चर्चा राजकीय…

राज्यात कर्जमाफीची सतत चर्चा सुरू असल्यामुळे कृषी कर्जाच्या परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेर राज्यात ३१,२००…

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले.

गतवर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.