Page 11 of महारेरा News
महिन्याला ३०० ते ३५० जण या सेवेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
घर खरेदीदारांसमोर घराची नोंदणी केल्यानंतर त्यात निर्माण होणारे जसे काही प्रश्न असू शकतात, तसेच विकासकांच्या समोरही विनियामक आणि अनुषंगिक प्रश्नांबाबत…
रेरा कायद्यानुसार कोणत्याही गृहप्रकल्पाची जाहिरात वा सदनिकांची विक्री करण्यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोड बंधनकारक आहे.
जानेवारी २०२३ मध्ये नोंदणी झालेल्या आणि रेरा नियमानुसार तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत न करणाऱ्या गृहप्रकल्पाविरोधात महारेराने कारवाईचा बडगा उगारला…
या खरेदीदारांना आता महारेराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. परंतु महारेराकडूनही तात्काळ सुनावणी घेतली जात नसल्यामुळे हे खरेदीदार हवालदिल झाले…
स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्यामार्फत कळवा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे
बेकायदा इमारतींची पाठराखण, नियमबाह्य इमारत बांधकाम आराखडे मंजुरी आणि महारेरा ६५ बेकायदा इमारत प्रकरणात हे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता…
मॅक्रोटेक डेव्हलपर्सने त्यांचा एक तर दुसरा प्रकल्प दोनदा नोंदणी झाल्याचे कारण पुढे करीत रद्द करण्यासाठी परवानगी मागितली होती.
खासगी गृहप्रकल्पातील इमारतींचा बांधकाम दर्जा राखला जावा, बांधकाम दर्जा सुधारावा यासाठी आता महारेरा आग्रही आहे.
नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा अन् सुरुवात करीत असतात.
रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे.
नोंदणी स्थगित ( kept in Abeyance) झालेल्या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात आली. त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री हेही बंद…