scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of मनमाड News

goa express
ट्रेन उशिरा नव्हे, चक्क दीड तास आधीच आली आणि प्रवाशांना न घेताच निघून गेली! मनमाड स्थानकावरचा अजब प्रकार

दिल्लीच्या दिशेनं निघालेली गोवा एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर सकाळी १०.३५ ला येण्याऐवजी ९.०५ लाच आली!

Manmad Agriculture Distributors Association
नाशिक : युरियासोबत कंपन्यांकडून अन्य खते माथी मारण्याचे काम, मनमाड कृषी वितरक संघटनेची तक्रार

रासायनिक खतांवरील अनावश्यक जोडखत देण्यावर बंदी करावी, अशी मागणी मनमाड कृषी वितरक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Manmad Daund railway line
नाशिक : मनमाड-दौंड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला वेग

उत्तर आणि दक्षिण भारत या दोन प्रदेशांना जोडणाऱ्या आणि विकासाचा मार्ग ठरणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे.

water
करंजवण पाणी योजनेतील लोकवर्गणीचा अडथळा दूर; मनमाड नगरपरिषदेला स्वहिस्सा भरण्यासाठी शासनाकडून ४७ कोटी

राज्य शासनाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांच्यावतीने हा अध्यादेश नगरविकास विभागाने काढला आहे.