scorecardresearch

Page 61 of मराठा समाज News

Maratha reservation movement
नागपुरातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले, गणेशपेठमध्ये टायर पेटवले

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-यांवर १ सप्टेंबरला झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ गुरूवारी नागपुरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन…

Maratha community
मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले देण्याचा शासन निर्णय जारी, निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन

तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…

chakka jam movement on solapur pune and solapur barshi road against police lathicharge on maratha protesters
सोलापुरात पुन्हा ‘ चक्का जाम ‘, करमाळा, माळशिरसमध्ये ‘बंद’ ,मंत्र्यांना प्रवेश बंद करण्याचा इशारा; बांगड्यांचाही आहेर

माळशिरस व करमाळा तालुक्यात पुकारलेल्या ‘ बंद ‘आणि मोर्च्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Manoj Jarange Eknath Shinde
“अचानक पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण म्हणजे…”; मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) अचानक पत्रकार परिषद बोलावण्याचं कारण सांगितलं.

pallavi jarange patil on lathicharge
“आंदोलनात लाठीमार झाला यात पोलिसांचा काय दोष? मी आयपीएस झाल्यावर…”, जरांगे पाटलांच्या लेकीची प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटलांना तीन मुली आहेत. सर्वांत लहान मुलगी पल्लवी हिला मोठं होऊन आयपीएस ऑफिसर व्हायचं आहे.

villager ban political leaders entry and boycott all elections until maratha community get reservation
सांगली: आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना प्रवेशबंदी, निवडणुकीवर बहिष्कार

धनगाव मध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावात येण्यावर बंदी आणि सर्वच निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

sarthi
मराठा समाजासाठी असलेल्या ‘सारथी’ संस्थेत निधीची तरतूद, लाभार्थीची वानवा

मराठा व कुणबी समजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता पुण्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव…

obc
मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध; ओबीसी जनमोर्चाची भूमिका

आरक्षणासाठी मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यास तसेच त्यांना ओबीसी कोटय़ांमधून आरक्षण देण्यास ओबीसी जनमोर्चा या संघटनेने विरोध केला आहे.

Manoj Jarange Patil Angry over rioters
“घोषणाबाजी करून आयुष्याचं वाटोळं झालं”, आंदोलनकर्त्यांवर मनोज जरांगे का संतापले? वाचा सविस्तर

आज सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांशी चर्चा करायला उपोषण स्थळी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना…

maratha community not be given reservation from OBC category
“मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये अन्यथा…”, राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ आक्रमक

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे (ता. अंबड) या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी उपस्थित जमावावर २…