Page 5 of मराठा News

माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणूक मराठा विरोधात मराठा उमेदवार अशी चर्चा असतानाच पुण्यात काँग्रेस ओबीसी उमेदवार देण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मालेगावमध्ये गुरुवारी (२२ फेब्रुवारी) छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी आडवला होता. त्यानंतर या घटनेवर छगन…

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

एकदिवसीय राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आज कोल्हापूरात पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योत, नानाविध देखावे, विविध स्पर्धा, चौका चौकात लाभलेले भगवे ध्वज त्यामुळे…

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या १४ फेब्रुवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा समजाला नोव्हेंबर २०२३ पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यामुळे, याचिकेवर काही दिवसांनी सुनावणी झाली तरी काही बिघडत नाही,

२ फेब्रुवारीला रात्री बारा वाजता सर्वेक्षणाची संगणकप्रणाली बंद करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे आरक्षण मसुद्यावर समाधान मानून मुंबईत गुलाल उधळून परतले आहेत.