scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 91 of मराठी अभिनेता News

chinmay mandlekar reveals these two actors will play important roles in the Subhedar movie
९३ वर्षीय दिग्दर्शक आणि ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुभेदार’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका, चिन्मय मांडलेकरने केला खुलासा…

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटात ‘हे’ दोन कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका…

chinmay mandlekar never clicks selfie when he become ready for chhatrapati shivaji maharaj role
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो ‘हे’ नियम; म्हणाला, “देशाचे पंतप्रधान आले तरी…”

शिवराज अष्टक मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली? चिन्मय मांडलेकर म्हणाला…

virajas ukhana
“सुंदर शिवानीच्या शेजारी…”, विराजसचा बायकोसाठी हटके उखाणा, लेकाची कल्पकता पाहून मृणाल कुलकर्णीही थक्क

उखाणा घेत विराजसने सुभेदार चित्रपट पाहण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

madhurani niranjan
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची ऑनस्क्रीन मुलाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली, “तू माझा…”

पहिल्या दिवसापासून तो या मालिकेत असल्याने आणि मधुराणी आणि त्याचे अनेक सीन्स एकत्र असल्याने त्याचं आणि मधुराणीचं खास बॉण्डिंग तयार…

pravin tarde reveals his friends worked for free in his film mulshi pattern when he had no money
“माझ्या मित्रांनी पैसे न घेता…”, प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’बद्दल खुलासा; म्हणाले, “अडचणीच्या काळात…”

“…म्हणून मित्रांचा दिग्दर्शक अशी ओळख मिळाली”, प्रवीण तरडेंनी सांगितला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटादरम्यानचा अनुभव

Krutika deo
Video: ‘आई कुठे काय करते’फेम ‘या’ अभिनेत्याची पत्नी दिसणार ‘ताली’मध्ये गौरी सावंत यांच्या बालपणीच्या भूमिकेत, पहिली झलक समोर

या सिरिजच्या ट्रेलरमधून गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे. तर तिचा नवरा ‘आई कुठे काय…

Vikas house
Video: टुमदार घर, बाजूला हिरवंगार शेत…; ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास पाटीलने दाखवली गावाकडील शेतीवाडीची झलक

विकास पाटीलने काही महिन्यांपूर्वी त्याच्या कोल्हापुरातील गावी नवं घर बांधलं आहे.

soham suchitraa
“तो फक्त माझा मुलगा आहे म्हणून नाही तर…”, लेकाच्या कामाबद्दल सुचित्रा बांदेकरांनी केलं स्पष्ट भाष्य, म्हणाल्या…

सोहम बांदेकरही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. तो त्यांच्या ‘सोहम प्रोडक्शन्स’ची जबाबदारी सांभाळतो.