scorecardresearch

Page 95 of मराठी अभिनेता News

kushal badrike post
“जायचं तर जा, आम्हाला…” अमेरिकेला निघालेल्या पत्नीसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला “तू परत येशील तेव्हा…”

“तुझ्या वाटेकडे आपलं घर…” कुशल बद्रिकेने पत्नीसाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

onkar-raut-buy-car
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घरी आणली नवी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन, म्हणाला, “त्याच्या रन्सएवढे…”

अभिनेता ओंकार राऊतने खरेदी केली Baleno गाडी, शेअर केला फोटो

sameer khandekar video
Video : रेल्वेतील डिजीटल बोर्डवर मराठीतील सूचना पाहून अभिनेता संतप्त, म्हणाला “चौथीतील मुलांकडून लिहून घेतलं असतं तर…”

“या सूचना ज्यांनी कुणी लिहिल्या आहेत त्यांना दंडवत.” असेही त्याने म्हटले आहे.

kushal badrike
“आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते” कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “थांबायचं ठिकाण चुकलं की …”

कुशलने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Umesh Kamat
बहुचर्चित ‘8AM मेट्रो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! उमेश कामत दिसणार ‘या’ भूमिकेत

‘8AM मेट्रो’ हा हिंदी चित्रपट १९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून अभिनेता उमेश कामत यात आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे.

Jitendra Joshi cooking
आमरस, थालीपीठ अन् झणझणीत मिसळ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने स्वत:च्या हाताने बनवला स्वयंपाक, म्हणाला “माझ्यासाठी जेवण बनवणं हे…”

यातील सर्वच पदार्थ त्याने स्वत:च्या हाताने बनवले आहेत.

dharmaveer actor join Shiv Sena
‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणाऱ्या अभिनेत्याचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

‘धर्मवीर’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.