अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर निरीक्षकांची नियुक्ती; निरीक्षकांना प्रवेशाचा अहवाल सादर करावा लागणार…
अभियांत्रिकी पदवी प्रवेश अखेरच्या दिवसापर्यंत करता येणार रद्द; संस्थास्तर आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश गुणवत्तेच्या आधारेच होणार…
अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीचा पर्याय विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्येच, सीईटी लॉगिनमध्ये तक्रार करण्यासाठी पर्याय उपलब्ध