Page 2868 of मराठी बातम्या News

पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे पत्ते भारतीय जनता पक्षाने काटले आहेत.

प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने बायोपॉलिमरसाठीची देशातील पहिली व एकमेव अशी प्रात्यक्षिक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांना कायमची पाठदुखीचा त्रास सुरू होत आहे. जास्त काळ एकाच ठिकाणी बसल्याने मणक्यावर गंभीर परिणाम होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी- मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके अद्याप…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बुधवारी भेट घेतली.

मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकावर आधारित सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार

युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ‘बारामती’चे उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्याने होत आहे.

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. भाजयुमोचे कार्यकर्ते व्यासपीठीवर जाऊन घोषणा देत होते.

लोकसभा निवडणुकीच्या आधी विजय शिवतारेंनी अजित पवारांच्याविरोधात बंड पुकरालं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती.

एमबीए, एमसीए अभ्यासक्रमाच्या लॅटरल एंट्री प्रवेश, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीच्या हाडामध्ये होणारे बदल आणि त्यांचे एकमेकांशी घट्ट होणारे बंध हे ऑसिफिकेशन चाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे…

नवरात्रोत्सवात दांडीया खेळताना झालेल्या भांडणातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या चेहरा आणि पाठीत धारदार चाकूने वार करत…