scorecardresearch

Page 4774 of मराठी बातम्या News

Shiv Sena MLA complaint to cm eknath shinde about Nandgaon
दुष्काळी तालुका यादीत नांदगाव नसल्याने नाराजी, शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जिल्ह्यातील मालेगांव, सिन्नर, येवल्यासह नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश अपेक्षित असताना त्यातून नांदगावला वगळण्यात आल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे.

Farmers welcomed Role of Devyani Farande on water issue
नाशिक: पाणीप्रश्नी देवयानी फरांदे यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांकडून स्वागत

मराठा समाजातील शेतकऱ्यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेत जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या त्यांच्या…

Agreement with colleges for registration of new voters
नाशिक: नवमतदार नोंदणीसाठी ५३ महाविद्यालयांशी करार, निवडणुकीत मतदानाची संधी

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रथमच ५३ महाविद्यालयांसमवेत करार केला असून महाविद्यालय व्यवस्थापन आणि निवडणूक यंत्रणा एकत्रितपणे हे…

madhya pradesh high court
“मला आई व्हायचंय, पतीला तुरुंगातून सोडा”, महिलेची उच्च न्यायालयात याचिका; न्यायमूर्ती आदेशात म्हणाले… प्रीमियम स्टोरी

“सदर महिला शारिरीक आरोग्याच्या दृष्टीने आता आई होऊ शकत नाही, त्यामुळे तिला परवानगी नाकारण्यात यावी”, बचाव पक्षाचा युक्तिवाद!

HC orders new rules of bursting of firecrackers
मुंबई : बिनआवाजी फटाकेही घातक, आवाज फाऊंडेशनच्या अहवालातील वास्तव, महानगरपालिकेच्या धोरणाची प्रतीक्षा

एकीकडे मुंबईमधील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फटाक्यांमुळे…

Diwali bonus Pimpri Chinchwad mnc
अधिकाऱ्यांची दिवाळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवाळे

श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक लाखापासून अडीच लाखांपर्यंत वेतन घेणाऱ्या वर्ग एक, दोनच्या अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम दिवाळी बोनस…

abhijeet khandkekar in duranga series
अभिजीत खांडकेकरने ‘या’ हिंदी वेब सीरिजमध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका; कठीण सीनचा उल्लेख करत म्हणाला, “माझा गळा दाबण्याचा…”

अभिजीत खांडकेरकरने वेब सीरिजमधील सर्वात कठीण सीनच्या शुटिंगचा सांगितला अनुभव

Start KDMT buses within Kalyan-Dombivli city
कल्याण-डोंबिवली शहरांतर्गत केडीएमटीच्या बस सुरू करा, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

कल्याण डोंबिवली शहराच्या १३५ चौरस किलोमीटर हद्दीत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस ठराविक रस्ते आणि भागात प्रवासी वाहतूक करतात.

demand to use dead stock in Jayakwadi to avoid wastage
नाशिक: विसर्ग आदेशाला न्यायालयात आव्हान, अपव्यय टाळण्यासाठी जायकवाडीतील मृतसाठा वापरण्याची मागणी

दुष्काळी परिस्थितीत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग करण्याऐवजी जायकवाडीतील मृत साठ्याचा वापर करण्यास परवानगी देऊन पाण्याचा अपव्यय टाळावा, या…

repair of houses mill workers Kon
मुंबई : कोनमधील गिरणी कामगारांच्या घरांची ७० टक्के दुरुस्ती पूर्ण, दिवाळीनंतर ५०० कामगारांना चावी वाटप

पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या दुरुस्तीच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेग दिला आहे. आतापर्यंत घरांच्या दुरुस्तीची ७० टक्के…