Page 5051 of मराठी बातम्या News

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने पावले टाकली आहेत.

तरुणाने धमकावून बलात्कार केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. प्रसाद सावंत (वय ३८, रा. रामबाग काॅलनी, कोथरुड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे…

मावळ लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ हे पुन्हा निवडणूक लढविण्याची चर्चा आहे.

सोलापुरात महिलांच्या जागतिक मानांकन लाॅन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने एकेरीत विजेतेपद मिळविले.

मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

महाबळेश्वर पाचगणी येथे नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.

२०१३ सालच्या जानेवारी महिन्यात नैना प्राधिकरणाची घोषणा झाली. मात्र १० वर्षात नैना क्षेत्रात विकास न झाल्याने शेतकरी संतापले.

१७ जुलै रोजी ती घरात असताना एक अनोळखी महिला तिच्या घरी आली. फिर्यादीने दार उघडताच त्या अनोळखी महिलेने तिच्या हातात…

आपण नोकरी सोडणार आहोत, असे स्वतःचे ठरल्यानंतर ऑफिसमधील इतर सह-कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठांना याबद्दल केव्हा आणि कसे कळवावे त्यासाठी या सहा…

सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने शुक्रवारी सकाळपासून लोणावळा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली.

मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे झालेले नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी व्यक्त केले.