Page 5054 of मराठी बातम्या News

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी या उपनगराचे नाव महादेववाडी करण्याच्या हालचाली शिवसेना गटाकडून सुरू झाल्या आहेत.

आता यापुढील काळात ससून रुग्णालयासारखी पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचना देखील पवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या.

मोदी पुन्हा सत्तेवर आले तर, आपली अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी…

हिसर पासून ते विरार फाट्यापर्यंत सुमारे १६ ठिकाणे ही ब्लॅक स्पॉट तयार झाली होती.

एका पठ्ठ्याने टॉयलेट सीटला असा काही आकार दिला आहे, जो पाहून ही टॉयलेट सीट आहे की स्कूटर असा प्रश्न पडेल.

रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे.

शहरातील तीन पोलीस ठाण्यान नवीन पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, याही स्थितीत त्यांनी कुठलेही धार्मिक कर्मकांड केले नाही.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदाना जवळील गणेश नगर भागात मागील २० दिवसांपासून २० ते २५ फूट लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू…

राज्य सरकारने जायकवाडीत पाणी सोडण्यास स्थगित दिल्याचे पत्र व्हायरल झाले आहे.

मुंब्रा येथील कौसा भागातील मुघल पार्क इमारतीमधील भंगाराच्या दुकनात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीनजण जखमी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस…

काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले होते.