Page 6013 of मराठी बातम्या News

भूकंप फार भयंकर होता. क्षणार्धात भूकंपाचे धक्के जाणवल्याने रस्त्यावरील नागरिकांची पळापळ झाली. अचानक इमारती हलू लागल्या, जमिनीला भेगा पडल्या, प्रत्येकजण…

आयुष्यमान भव योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून जिल्ह्यातील 46 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

राज्यात दहावी आणि बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑफ डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली.

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केवळ दोन मिनिटे उशीर झाल्यामुळे आठ विद्यार्थ्यांना ज्युडिशियरीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना नवी मुंबईतील सीबीडी येथे…

या बछड्याने वाघिणीपासून दुरावल्यानंतर अन्नपाणी सोडले होते.

दरम्यान, डॉक्टर, वितरक, नियामक प्राधकरण आणि नागरिकांनी या औषधाचा वापर बंद करावा, असे आवाहन ‘एसडीएससीओ’ने केले आहे.

G20 Summit 2023 Updates : ग्लोबल साऊथच्या देशात आम्ही पायाभूत सुविधेतील अंतर कमी करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो”, असंही मोदी…

आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा काढून टाकावी, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते.

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.

नवीन वीजजोडण्यांची वाढती मागणी, सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी चऱ्होली आणि मोशीत नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यात येणार आहे.

विकासकाने महारेरा नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे, असे नमूद करीत महारेरात एका विकासकाला २५ हजाराचा दंड ठोठावला.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कुठल्याच नेत्याला आम्ही ध्वजारोहण करू देणार नाही. असा इशारा…