scorecardresearch

Page 631 of मराठी बातम्या News

Sunil Shetty Statement on KL Rahul Kantara Celebration in Bengaluru After Delhi Capitals Win
VIDEO: “मी त्याला कॉल केला अन् म्हणालो…”, राहुलच्या कांतारा सेलिब्रेशनवर सासरेबुवा सुनील शेट्टीचं वक्तव्य; म्हणाले, “अंगावर काटा आला”

Sunil Shetty on KL Rahul: केएल राहुलने बंगळुरूच्या मैदानावर केलेलं कांतारा स्टाईल सेलिब्रेशनबाबत त्याचे सासरे आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने…

Father of zipline operator on viral Pahalgam attack video
Pahalgam attack : “आम्ही मुस्लिम आहोत, वादळ जरी आलं तरी…”, झिपलाइन ऑपरेटरच्या वडीलांची प्रतिक्रिया चर्चेत; पाहा Video

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Navri Mile Hitlerla
“शेवटचं एकदा…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; चाहते भावुक होत म्हणाले, “रडवू नका…”

Sanika Kashikar shares Video With Co Actress: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रींनी केला ‘या’ गाण्यावर डान्स; नेटकरी म्हणाले…

Devendra Fadnavis on Maharashtra govt bought historic sword of raghuji bhosale family
Devendra Fadnavis : नागपूरच्या भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने केली खरेदी, ‘इतकी’ मोजली किंमत; CM फडणवीसांनी दिली माहिती

नागपूरच्या रघुजी भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने विकत घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre To Be Selected For India U19 England Tour After IPL 2025
IPL 2025: वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार, IPL पदार्पणामुळे मिळणार मोठी संधी

IPL 2025: आयपीएल २०२५ मध्ये भारताचे अनकॅप्ड युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. यासह आयपीएलमध्ये उत्कृष्ट खेळी केलेल्या…

Pakistan : क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्या प्रकरणी जमावाकडून एकाची हत्या; १० जणांना अटक, नेमकं काय घडलं?

रविवारी झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर १० जणांना अटक करण्यात आली आहे.

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Match Score Updates in Marathi
DC vs KKR Highlights: करो या मरो सामन्यात केकेआरचा दिल्लीवर विजय, घरच्या मैदानावर कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव

IPL 2025 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Highlights: केकेआरने करो या मरो सामन्यात दिल्लीचा पराभव करत आपल्या प्लेऑफच्या आशा…

Ashwini Kalsekar insulted because of her dark sceen actress shared her ad film incident
सावळ्या रंगामुळे ‘या’ मराठी अभिनेत्रीला सहन करावा लागलेला अपमान, ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाली, “माझं तोंड कुणी…”

Ashwini Kalsekar On Color Discrimination : प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगभेदामुळे सहन करावा लागलेला अपमान, म्हणाली, “वाईट वाटलं अन्…”

Mehbooba Mufti on Allahu Akbar
Mehbooba Mufti : मुस्लीम अल्लाहू अकबर कधी म्हणतात? मेहबुबा मुफ्तींनी केलं स्पष्ट; ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत म्हणाल्या, “जय श्रीराम…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झिपलाइन ऑपरेटर अल्लाहू अकबर म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओवरून वादंग निर्माण झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी…

shahid afridi
Shikhar Dhawan: “अजून किती खालची पातळी गाठणार?”, शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संतप्त

Shikhar Dhawan Reply To Shahid Afridi: भारतीय संघाचा माजी फलंदाज शिखर धवनने आफ्रिदीच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

The Kurla Railway Police Red hand arrested accused of stealing a passenger's mobile phone in a running local
सराईत मोबाइल चोर अटकेत

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाचा मोबाइल लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी रंगेहात अटक केली.

ताज्या बातम्या