scorecardresearch

Page 6599 of मराठी बातम्या News

crime in pune
स्वामित्त्व हक्कभंग प्रकरण: पंचतारांकीत हॉटेलच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी कंपनीकडून ऑक्टोबर व नोव्हेबर २०२१ मध्ये दोन वेळा संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

Viverrids hunting gang
सांगली: उदमांजराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या ताब्यात

शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने भाटवाडी (ता.वाळवा) येथेहताब्यात घेतले असून टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jayesh Pujari getting facility in jail
मागणीनुसार मांसाहार, कुटुंबाशी ‘व्हिडीओ कॉलिंग’ अन्…; गडकरींना धमकवणाऱ्या पुजारीचा कारागृहात वेगळाच थाट!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारीकडून पोलिसांना नवनवीन माहिती कळत आहे.

What Priya Berde Said?
“जोपर्यंत तमाशा चवीने बघणारे लोक आहेत, तोपर्यंत हे…” गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमावर प्रिया बेर्डेंचं भाष्य

आम्ही बोललो की आम्हाला ट्रोल करतात पण आम्ही बोलणं थांबवणार नाही असंही प्रिया बेर्डेेंनी म्हटलं आहे.