Page 6752 of मराठी बातम्या News
फिफा विश्वचषकातील चावा प्रकरणानंतर उरुग्वेच्या लुइस सुआरेझने बार्सिलोनाकडून पुनरागमन केले, मात्र सुआरेझच्या पुनरागमनाच्या सामन्यात बार्सिलोनाला पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई सिटी एफसीची विजयाची गाडी रुळावर आल्यानंतर आता कामगिरीत सातत्य राखून गुणतालिकेत वरच्या स्थानावर मजल मारण्याचे मुंबईचे मनसुबे आहेत. इंडियन…
मुंबई इंडियन्स संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी उन्मुक्त चंद व आर. विनयकुमार यांना करारबद्ध केले आहे. चंदला मुंबईने राजस्थान…
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिर्ला ‘नवोदित मुंबई-श्री’च्या जेतेपदावर फिटनेस मॅजिकच्या सिद्धांत जैसवालने आपले नाव कोरले.
विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव वर्मी लागलेले काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मौन सोडून स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेतले.
राज्यघटनेतील तरतुदीनुसार किमान १२ सदस्य आवश्यक असताना त्याहून कमी सदस्यांचे राज्य मंत्रिमंडळ असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत,…
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने तब्बल आठ महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीत मंगळवारी फेरनिवडणुकीबाबत शिक्कामोर्तब झाले.
जगभरात कहर माजवलेल्या आणि हजारो लोकांचे प्राण घेतलेल्या इबोला आजाराचा संशयित रुग्ण पनवेलमध्ये आल्याच्या नुसत्या वार्तेने मंगळवारी अख्ख्या गावभर अक्षरश…
‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांमधील सर्जनशील लेखकांच्या लेखण्या सरसावल्या असतील.. या लेखण्यांतून उत्तमोत्तम…
दाराला लोंबकळत, खच्चून भरलेल्या गर्दीत स्वतला कोंबत पनवेल-वाशीवरून मुंबई गाठणाऱ्या हार्बरवरील प्रवाशाला दिलासा देणारी योजना आखण्यात आली आहे. हार्बर मार्गावर…
रक्तावरील सुरक्षा चाचण्यांचे दर निश्चित नसल्याची ढाल पुढे करत गेली अनेक वर्षे एका पिशवीची किंमत पाच हजार रुपयांपर्यंत लावणाऱ्या खासगी…
ऐन गर्दीच्या वेळी कोणता ना कोणता तांत्रिक बिघाड करून मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवण्याची दैनंदिन परंपरा मध्य रेल्वेने मंगळवारीही कायम राखली.