Page 6994 of मराठी बातम्या News

कंपनीतून गॅस गळती होऊन वायू इंदिरानगर परिसरात पसरला असा गैरसमज करुन लोक वस्तीपासून ओरडा करत पळू लागले होते.

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या निमित्ताने भरत जाधव, वैभव मांगले एकत्र दिसणार असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या…

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding Live Updates या हार्दिक अक्षयाच्या विवाह सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती

महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी याबद्दल माहिती दिली

आपल्या वेगळय़ा शैलीमुळे कुमारजींच्या गायनाकडे देशभरातील रसिकांचे विशेष लक्ष गेले.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या विधेयकाला दोन्ही सभागृहांमधून मंजूरी मिळाली होती. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरही गेल्या दोन वर्षांपासून विधेयक प्रलंबीत होते, असेही सावंत म्हणाले.

ही घटना उघडकीस येताच गावातील जवळपास ७ विविध ठिकाणांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे.

सरकार ७ डिसेंबरला त्याबाबत आपले म्हणणे मांडणार असल्याने बेबी पावरडच्या विक्रीची परवानगी सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोऱ्याची उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सिंचन योजनेसाठी दोनशे कोटींचा तातडीचा निधी मंजूर करुन पुरवणी अर्थसंकल्पामध्येही निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन.

२०२२ मधील हे ४२ वे अवयवदान असून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त अवयव दान झाले आहेत.

राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आली असून एपीएमसीमध्येही शिंदे गट आपली सत्ता स्थापन करणार का? अशी चर्चा बाजार वर्तुळात…