Page 6997 of मराठी बातम्या News

‘वेड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड, चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांचा रितेशला खास सल्ला

श्रद्धा वालकरची एकूण २३ हाडं पोलिसांना मिळाली त्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा आहेत

दुसऱ्या आठडव्यातही चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड सुरूच आहे

बायडेन यांच्या डेलावेअर येथील घरातील वाचनालय आणि गॅरेजमध्ये ‘गोपनीय’ शेरा मारलेली सरकारी कागदपत्रे आढळून आली आहेत

नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात जो घोळ झाला त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य समोर आलं आहे

गव्हाच्या पिठासाठी पाकिस्तानची जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे

२०२२मध्ये दिल्ली हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे

या खचण्याच्या प्रकाराचे शिखर जोशीमठ- औली मार्गावर २१८० मीटर उंचीवर स्थित असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जरासंधाच्या दोन सेनापतींचं उदाहरण दिलं होतं हे दोन सेनापती कोण आहेत? वाचा सविस्तर बातमी

एक व्हिडिओ शेअर करत उर्फीने सद्गुरुंच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारवर प्रचंड टीका

शालीन भानोत व टीना दत्तामध्ये दुरावा, शालीनचा टीनाला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल