Page 7013 of मराठी बातम्या News

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात काम करण्याबाबत प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत येताच तिने दिग्दर्शक अविनाश दास यांची भेट घेतली आहे.

पाकिस्तानमध्ये AK-47 च्या गोळीबारात इम्रान खान जखमी

निवासस्थानासमोर प्रवेशद्वारावर पाचजण प्रचंड आवाजाची स्फोटके फेकत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे.

या योजनेमुळे इचलकरंजी शहरास सध्या भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी निघणार आहे.

Former Pakistan PM Imran Khan injured in Firing : इम्रान खान गोळीबारानंतर जखमी झाल्याची माहिती

शीना बोरा आजही जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी यांच्या वकिलांनी केला आहे.

हार्दिक जोशीच्या लूकवर अक्षया देवधरची कमेंट चर्चेत आहे.

‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाली आहे. या शोमध्ये अशनीर ग्रोवर यांची जागी दुसऱ्या परीक्षकाने घेतली आहे.

पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.२५ कोटींचा व्यवसाय केला.

उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे सुरू करण्यात आली आहे.

श्रद्धा आर्या व अंजुम फकीहने शेअर केलेल्या त्या फोटोंवरून सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत आहेत.