scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 7046 of मराठी बातम्या News

Bigg boss BB4 marathi
Video : आधी थुंकू नको बोलली, नंतर तोंडाजवळ येताच अमृता धोंगडेने विकास सावंतला जोरात ढकललं, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

विकास सावंत व अमृता धोंगडेच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

jaswant singh gill
विश्लेषण: कोळसा खाणीतून ६४ जणांना वाचवणाऱ्या ‘रीअल लाईफ हिरो’वर अक्षय कुमार काढतोय चित्रपट, काय आहे खरी घटना?

पडद्यावर अशी आदरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने भारावून गेला अक्षय कुमार

mazhi tuzhi reshimgaath marathi actress
‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील शेफालीचा नवरा आहे प्रसिद्ध फिटनेस कोच, दिशा पटानीसह जीममधील फोटो शेअर करत म्हणाला…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये शेफाली पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नवराही कायम चर्चेत असतो.

satya manjrekar workout satya manjrekar
Video : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी महेश मांजरेकरांचा लेक जीममध्ये करतोय मेहनत, सत्याने एकाचवेळी उचललं १७० किलो वजन

महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकरचा जिममधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

prajkata gaiwakd 1
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेनंतर प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा साकारणार ऐतिहासिक भूमिका; पोस्ट व्हायरल

तिच्या या पोस्टमुळे साहजिकच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे