Page 7049 of मराठी बातम्या News

महाविकास आघाडीच्या सत्ता काळात रखडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी योजना, प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे.

भारताला तारणारा मार्ग सहकाराचाच असू शकतो, पण तो वाढणार कसा, याबद्दल सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव असलेले माजी केंद्रीय मंत्री व…

तब्बल तीन महिन्यांनी भारती सिंहने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे.

यात सोनम कपूरच्या मांडीवर एक गोंडस बाळ दिसत आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशाने सोशल मीडियावर कंपनीकडून ‘क्युट’ नावाची फी आकारल्याची पावती टाकली होती. पण हा ‘क्यूट चार्ज’ म्हणजे नक्की काय?

नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन तिच्यासाठी एक सुंदर कलाकृती बनवली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे या प्रमुख नेत्यांनी उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत कट्टरतावादाचा मुकाबला करण्याचे मार्ग आणि…

Mohammed Zubair 14 Days Judicial Custody २०१८ च्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी जुबेर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

या व्हिडीओत संतोष जुवेकर आणि मनोज बाजपेयी याच्यांत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कॉंग्रेसमधील बंडखोरीबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कुशल बद्रिकेने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.