Page 7074 of मराठी बातम्या News

या दरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

तिचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

नरसिंहानंद यांच्या विधानानंतर समाजातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे.

लैंगिक संक्रमित रोगांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढत आहे. त्यामुळे कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

‘टाइमपास ३’ चा धम्माल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

अनेकांच्या अवाजवी शुल्कामुळे गरीब माणूस न्यायालयात जात नाही.

आंध्र प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

नुकतंच त्यांना सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्याबद्दल विचारण्यात आलं होतं.

या सेलिब्रेशनचे फोटो पाहून ती लवकरच आई होणार असल्याचे बोललं जात आहे.

नुकंतच या संपूर्ण प्रकरणावर तिचा एक्स बॉयफ्रेंडने प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या १८ जुलैपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती.